Loans

Loans

अ.क्र कर्ज प्रकार तपशील सुधारीत व्याजदर द.सा.द.शे.
नागरी सहकारी बँका ९.३०%
पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था
A – ग्रेड ८.८०%
B – ग्रेड ९.०५%
C – ग्रेड ९.३०%
नागरी सहकारी पतसंस्था
A – ग्रेड ९.६५%
B – ग्रेड ९.७५%
C – ग्रेड १०.००%
मच्छिमार सह.संस्था ९.९०%
मजूर सहकारी संस्था ९.९०%
गृहनिर्माण सहकारी संस्था कर्ज ९.९०%
महिला व इतर औद्योगिक सहकारी संस्था कर्ज ९.९०%
ग्राहक सहकारी संस्था (प्राथमिक व मध्यवर्ती) ९.९८%
बिल डिस्काउंटिंग सहकारी संस्था कर्ज ९.९०%
१० सहकारी संस्थांसाठी कार्यालयीन जागा खरेदीसाठीचे मध्यम मुदत कर्ज ९.५०%
११ सहकारी संस्थांसाठी स्वमालकीच्या कार्यालयीन जागेच्या तारणावरील मुदत कर्ज १०.००%
१२ बेरोजगार / सेवा / नाविण्यपूर्ण सहकारी संस्था व इतर अनुषंगिक सह.संस्थांचे कर्ज ९.९८%
१३ गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी पॉवर जनरेटर सोलर सिस्टिम रेनवॉटर हार्वेस्टिंग लिफ्ट बसविणे व दुरुस्ती सी.सी.टी.व्ही यंत्रण बसविणे इत्यादी साठीचे कर्ज ९.९०%
१४ बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानीत / विनाअनुदानीत प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकरीता पॉवर जनरेटर, सोलार सिस्टीम, रेन वॉटर हार्वेस्टींग, लिफ्ट बसविणे, दुरुस्ती, रंगरंगोटी, सी.सी.टी.व्ही यंत्रण बसविणे इत्यादीसाठीचे कर्ज ९.९०%
१५ गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी घनकचरा विल्हेवाटीसाठी यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी कर्ज ८.९०%
१६ संस्थांच्या माध्यमातून घरकर्जाबाबत कर्ज ९.००%
१७ संस्थेच्या माध्यमातून सोनेतारण कर्ज (संस्थेस इन्सेंटिव्ह) मिळालेल्या व्याजाच्या १/२%
१८ पगारदार कर्मचारी सहकारी संस्थांसाठी ठेव तरलता राखणेसाठीचे अल्प मुदत कर्ज ठेवीवरील व्याजदरापेक्षा २.००% जादा
१९ नागरी सहकारी पतसंस्थांसाठी ठेव तरलता राखणेसाठीचे अल्प मुदत कर्ज ठेवीवरील व्याज दरापेक्षा २.००% जादा
२० किसान क्रेडिट कार्ड कर्ज धोरण (मच्छिमार सह.संस्थांचे सभासदांसाठी) कर्ज ७.००%

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित

मुंबै बँक भवन, २०७, डॉ डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई – ४०० ००१.

बँकेचे कर्ज प्रकार : – वैयक्तिक कर्ज (संक्षिप्त कर्ज धोरण) (दि. १/१/२०२६ अखेर)

नमुना पत्र क्र. ५

अ.क्र. वैयक्तिक कर्ज प्रकार कमाल मर्यादा परतफेड कालावधी व्याजदर
घरकर्ज कमाल रु.७५.०० लाख २० वर्ष फिक्स – ९.००%
टॉपअप (घरकर्ज) रु.४०.०० लाख पूर्वीचे कर्जाची देय दिनांक किंवा कमाल १५ वर्ष १०.५०%
म्हाडा अंतर्गत गिरणी कामगार घरकर्ज धोरण रु.३०.०० लाखापर्यंत १५ वर्ष फिक्स – ९.५०%
टॉपअप (म्हाडा) (मुंबईमध्ये मिळणाऱ्या घरासाठी) रु.३०.०० लाख पूर्वीचे कर्जाची देय दिनांक किंवा कमाल १५ वर्ष १०.५०%
स्थावर मालमत्ता तारण कर्ज कमाल रु.४०.०० लाख ८४ ते १८० महिने १०.५०%
कमाल रु.४०.०० लाख १ वर्ष १०.५०%
स्थावर मालमत्ता तारण कर्जाची येणेबाकी गृहीत धरून कमाल मर्यादा रु.४०.०० लाख पूर्वीच्या कर्जाची अंतिम देय तारीख किंवा कमाल १५ वर्ष यामधील कमी कमी कालावधी १०.५०%
वाहनकर्ज
(दुचाकी व चारचाकी वाहनासाठी)
रु.४०.०० लाख
रु.१०.०० लाखांपर्यंत कर्जास एक सक्षम जामीनदार
रु.१०.०० लाखावरील
रु.४०.०० लाखापर्यंतच्या कर्जास दोन सक्षम जामीनदार
६० महिने
दुचाकी – ३ वर्षे
दुचाकी – ३ ते ५ वर्षे
चारचाकी – ५ वर्षे (६० महिने)
दुचाकी करिता
३ वर्षांपर्यंत व्याजदर – ९.२५%
३ ते ५ वर्षाकरिता – ९.५०%
चारचाकी करिता
५ वर्षांपर्यंत – व्याजदर ९.००% (व्यावसायिक वाहन कर्ज वगळता)
व्यावसायिक चारचाकी – ९.५०%
सुधारित शैक्षणिक कर्ज धोरण मार्जिन :-
रु.४.०० लाख कर्जास निरंक
रु.७.५० लाख पर्यंत ५% मार्जिन
रु.७.५० लाखावरील कर्जास १०% मार्जिन (भारतातील शिक्षणाकरिता)
रु.३०.०० लाख (परदेशातील शिक्षणाकरिता) ४.०० ते रु.७.५० लाख पर्यंत १५% मार्जिन
रु.७.५० लाखावरील कर्जास २०% मार्जिन
कमाल रु.४०.०० लाख
१५ वर्ष (मोरॅटोरियम कालावधीसहित)
१२ वर्ष (मोरॅटोरियम कालावधीसहित)
१०.००%
अल्प मुदत शैक्षणिक कर्ज रु.१.०० लाख मार्जिन २५% १२ महिने १०.५०%
वैयक्तिक बिल डिस्काउंटिंग कर्ज कमाल रु.४०.०० लाख १० दिवस १४.५०%
पगारदार व्यक्तींसाठीचे वैयक्तिक कर्ज (कलम ४९ अंतर्गत) रु.५.०० लाख ६० महिने १३.५०%
मशिनरी तारण ग्रहण कर्ज रु.४०.०० लाख पर्यंत रु.१.०० लाखावरील कर्जास (कोलेटरल सिक्युरिटी आवश्यक) ३ ते ५ वर्ष ११.५०%
१२ सेवा क्षेत्राशी निगडीत उद्योग / व्यवसायासाठी कमाल रु.४०.०० लाख ५ ते ६ वर्ष १२.५०%
१३ नवउद्योगिक व्यावसायिक कर्ज प्रकल्प खर्चाचे ७५% किंवा कमाल रु.१२.०० लाख इतकी
(फक्त महिला बचत गट व महिला मंडळ यांच्यासाठी प्रकल्प खर्चाच्या ९०% किंवा रु.५.०० लाख ते रु.१२.०० लाख इतकी) रक्कम
५ ते ७ वर्ष (६ महिने मोरॅटोरियम कालावधीसह) १२.००% (फक्त महिला बचत गट व महिला मंडळ यांचेकरीता द.सा.द.शे. ९.५०% लागू राहील.)
१४ नवउद्योगिक व्यावसायिक कर्ज धोरणांतर्गत जनरिक मेडिकल स्टोअर्स उघडण्यासाठी औषधे खरेदी इत्यादी कर्ज प्रकल्प खर्चाच्या व छाननी अहवालाच्या ९०% किंवा कमाल रु.४०.०० लाख १) कॅश क्रेडिट कर्जासाठी १ वर्ष
२) मुदत कर्जासाठी ५ ते ७ वर्ष – आवश्यकते नुसार ६ महिन्याचा मोरॅटोरियम कालावधी निश्चित केला जाईल.
१२.००%
१५ व्यावसायिक / वैद्यकीय व्यापारी इ. साठी कर्ज कमाल रु.४०.०० लाख (रु.५.०० लाखावरील कर्जास स्वमालकीचे अतिरिक्त तारण घेणे आवश्यक) अतिरिक्त तारण दिल्यास जामिनदार घेणे आवश्यक नाही.
(रु.५.०० लाखापर्यंत एक सक्षम जामिनदार)
१ वर्ष १२.००%
१६ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीचे कर्ज धोरण पर्याय क्र. (अ)
१) प्राचार्य / मुख्याध्यापक / सुपरवायझर / उपप्राचार्य रु.२०.०० लाख कर्ज मर्यादा
२) शिक्षक (पदवीधर) कर्मचारी रु.१५.०० लाख कर्ज मर्यादा
३) लिपीक (क्लार्क) कर्मचारी रु.७.०० लाख कर्ज मर्यादा
४) शिक्षकेतर कर्मचारी रु.५.०० लाख कर्ज मर्यादा (मिनिमम वेजेस ॲक्ट मधील तरतुदीस अधिन राहून)

पर्याय क्र. (ब)
१) प्राचार्य / मुख्याध्यापक / सुपरवायझर / उपप्राचार्य रु.४०.०० लाख कर्ज मर्यादा
२) शिक्षक (पदवीधर) कर्मचारी रु.२५.०० लाख कर्ज मर्यादा
३) लिपीक (क्लार्क) कर्मचारी रु.१५.०० लाख कर्ज मर्यादा
४) शिक्षकेतर कर्मचारी रु.१०.०० लाख कर्ज मर्यादा (मिनिमम वेजेस ॲक्ट मधील तरतुदीस अधिन राहून)
अर्जदारास कर्ज मुक्त असलेली स्थावर मालमत्ता तारण देणे आवश्यक. मालमत्तेच्या मूल्यांकनाच्या ८०% किंवा अर्जदाराच्या पगारानुसार कर्ज मर्यादा यामधील कमीची कमी रक्कम मंजूर केली जाईल.
१२० महिने १०%
टॉपअप कर्ज सुविधा (कर्ज कालावधीत एकदाच देण्यात येईल.) वरील प्रमाणे १० वर्ष किंवा यापूर्वीची कर्जाची अंतिम देय तारीख यामधील कमी कमी कालावधी १०.५०%
१७ शिक्षक / शिक्षकेतर प्रमुख सणानिमित्त विशेष कर्ज धोरण गत ३ महिन्याच्या निव्वळ पगाराचे सरासरी नुसार १ महिन्याचे निव्वळ (नेट) पगार इतकी १२ महिने १०.००%
१८ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे घरकर्ज धोरण १) कर्जदारांचा एकूण पगाराच्या १० पट
२) सदनिका खरेदी करार रु.२०.०० लाख किंमतीच्या ९०% तसेच रु.२०.०० लाख वरील किंमतीच्या ८०% यातील कमी असणारी रक्कम
३) घरकर्जाची कमाल मर्यादा रु.७५.०० लाख
१५ वर्ष १०.००%
१९ शिक्षक / शिक्षकेतर कलम ४९ अंतर्गत वैयक्तिक कर्ज धोरण रु.५.०० लाख (मिनिमम वेजेस ॲक्टमधील तरतुदीस अधिन राहून) ८४ महिने कर्जदाराचा सेवा निवृत्ती कालावधी विचारात घेण्यात येईल. १०.००%
२० नैसर्गिक आपत्ती कर्ज प्रकल्प कर्जाचे ७५% किंवा कमाल रु.१०.०० लाख कमाल ६० हप्त्याचे मुदत कर्ज ९.५०%
२१ अ) शेतीपूरक व्यवसाय कर्ज (शेळी, मेंढी प्रजोत्पादन / बंदिस्त शेळी / मेंढी पालन) प्रकल्प अहवालाचे ७५% कमाल रु.५.०० कोटी इतकी राहील. नाबार्ड सी.एम.ओ. नॉर्म्सनुसार कर्ज मर्यादा ५ ते ६ वर्ष (१ वर्ष सवलतीच्या (मोरॅटोरियम) कालावधीसह) परतफेड हप्ते – तिमाही, सहामाही, वार्षिक बँकेच्या कॉर्पोरेट कर्ज धोरणानुसार व्याजदर राहील.
ब) दुग्ध व्यवसाय कर्ज धोरण प्रकल्प अहवालाच्या ७५% (नाबार्डच्या सी.एम.ओ. नॉर्म्स नुसार) ६ वर्ष (१ वर्ष मोरॅटोरियम कालावधीसहित) बँकेच्या कॉर्पोरेट कर्ज धोरणानुसार व्याजदर राहील.
क) हरितगृह (पॉलीहाऊस) उभारणीसाठी प्रकल्प अहवालाच्या ७५% रु.५.०० कोटी (नाबार्डच्या सी.एम.ओ. नॉर्म्स नुसार) ६ वर्ष (१ वर्ष मोरॅटोरियम कालावधीसहित) बँकेच्या कॉर्पोरेट कर्ज धोरणानुसार व्याजदर राहील.
२२ शिक्षक / शिक्षकेतर तात्पुरती अधिकर्ष कर्ज सुविधा (टी.ओ.डी.) अर्जदाराचे बचत खाती जमा होणाऱ्या तीन महिन्याचे सरासरी १ महिन्याच्या नेट पगाराचे कमाल ८०% पर्यंत ३० दिवस १०.००%
२४ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत नवउद्योजक व्यावसायिक कर्ज धोरण बँकेच्या सनदी लेखापाल (सी.ए.) यांनी दिलेल्या अभिप्रायाचा विचार करून प्रकल्प खर्चाचे ९०% किंवा कमाल मर्यादा वैयक्तिक अर्जदारासाठी रु.१०.०० लाखांपर्यंत इतके मुदत कर्ज मंजूर केले जाईल. ६ महिने कालावधीसाठी मुदत कर्ज मंजूर केले जाईल. (मंजूर कर्जाची उक्त कर्ज मंजूर पत्राच्या तारखेपासून ३० दिवसाच्या आत करावी लागेल.) १२.००%
२६ मत्स्यकार ग्राहकांकरिता पशुसंवर्धन व मत्स्य पालन करणेकरीता केंद्र शासनाच्या किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज धोरण एका अर्जदारास सर्व प्रकारच्या कर्जाची एकूण मर्यादा रु.३.०० लाख
१) सभासदास KCC अंतर्गत रिजर्व बँकेच्या परिपत्रकानुसार नियमित व्याज परतावा प्राप्त करण्यासाठी जास्तीत जास्त रु.२.०० लाख मर्यादा व एक वर्षाकरिता असेल.
१ वर्षासाठी (कर्जदाराच्या मागणीनुसार नुतनीकरणाची सोय लागू असेल.) किसान क्रेडिट कार्डाची वैधता तीन वर्षापर्यंत राहील. द.सा.द.शे.७% राहील व बँकेच्या कर्ज धोरणामध्ये नमूद केलेल्या मुद्दत्याप्रमाणे राहील.
२७ मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण १) लाभार्थी महिलेने किमान वयाची २१ वर्ष पूर्ण असावी व कमाल वयाची मर्यादा ६५ वर्ष इतकी राहील.
२) परतफेडक्षमता तपासून गरजेनुसार किमान रु.१०,०००/- ते कमाल रु.२५,०००/- पर्यंत
३) दोन, तीन किंवा चार लाभार्थी महिलांनी एकत्र येऊन गट तयार करून एकाच ठिकाणी एकच व्यवसाय करीत असल्यास प्रत्येक महिलेस एकूण रु.२५,०००/- असे एकूण अनुक्रमे रु.५०,०००/-, रु.७५,०००/- पर्यंत किंवा एकूण रु.१.०० लाख कर्ज मंजूर करण्यात येईल.
५ वर्ष मुदतीने (६ महिने मोरॅटोरियम कालावधीसह) परतफेड हप्ते रेड्युसिंग बॅलन्स प्रमाणे ९.००%
२८ बँकेच्या कार्यक्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या व शासनाच्या विविध महामंडळाचे (Letter of Intent) व्यवसाय मुदत कर्ज वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा किमान रु.२५,०००/- ते कमाल रु.१५.०० लाख
मुख्यमंत्री लाडकी बहीण पात्र लाभार्थी (महिला व महिला गटास किमान रु.१.०० लाख कमाल रु.१५.०० लाख)
७ वर्ष ९.००%
२९ “मुंबई पोलीस कर्मचारी (सेवेत कार्यरत, सेवानिवृत्त व दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांचे वारस इत्यादी) यांना बी.डी.डी. चाळ, मुंबई येथील पुनर्विकास प्रकल्पामध्ये घर खरेदी करण्यासाठी घरकर्ज धोरण” घराच्या किंमतीच्या ९०% + Stamp Duty + Registration Charges = एकूण कर्ज रक्कम + एकूण कर्ज रकमेवरील विमा पॉलिसीचा One Time Premium = कर्ज मंजुरीची रक्कम या फॉर्म्युलरी रकमेप्रमाणे कर्ज मंजूर दिली जाईल. जास्तीत जास्त २० वर्ष महिलांसाठी ८.६५% (फक्त)
पुरुषांसाठी ८.७५% (फक्त)
अ.क्र संस्था प्रकार कर्ज प्रकार निकष कमाल मर्यादा परतफेड कालावधी व्याजदर
सुधारित सोनेतारण कर्ज १) अधिकर्ष कर्ज (एक वर्ष मुदत)
(रु.१०.०० लाखापर्यंत व रु.१०.०० लाखांवरील मंजुरी शाखास्तरावर)
दोन सुवर्ण मूल्यांकनकारांकडून मूल्यांकन करून घेऊन
२) बुलेट कर्ज
१) सोने मूल्यांकनाचे ८०% प्रमाणे

२) सोने मूल्यांकनाचे ८०% प्रमाणे
१) किमान रु.१०.०० लाख
२) कमाल रु.४०.०० लाख
रु.२.०० लाख
३) कमाल रु.४०.०० लाख
१ वर्ष

१ वर्ष
८.७५%
एन.एस.सी., किसान विकास पत्र, तारण अधिकर्ष कर्ज अधिकर्ष कर्ज प्रमाणपत्राचे दर्शनी मूल्याचे ८०% व
३ वर्षावरील प्रमाणपत्राच्या दर्शनी मूल्याचे ९०%
कमाल रु.५.०० लाख १ ते ५ वर्षे
(तारण प्रमाण पत्राची अंतिम तारीख विचारात घेऊन त्या तारखेपर्यंत मंजूर करता येईल.)
१०.९०%
जीवन विमा पॉलिसी तारण कर्ज अल्प मुदत कर्ज सरेंडर व्हॅल्यूचे ९०% कमाल रु.४०.०० लाख ३६ महिने देय तारखेच्या मुदतीने किंवा प्रथम असलेली तारीख १०.९०%
मुदत ठेवी तारणावर अधिकर्ष सवलत अधिकर्ष कर्ज बँकेच्या ठेवीच्या तारणावर अधिकर्ष कर्ज संस्थेसाठी – मुदत ठेवीच्या ९०% पर्यंत अधिकर्ष कर्ज
वैयक्तिक साठी – मुदत ठेवीच्या ८५%
३६ महिने किंवा देय तारखेच्या मुदतीने ठेवीवरील व्याजदरापेक्षा ०.५०%
तात्पुरते अधिकर्ष कर्ज (टी.ओ.डी.) १) वैयक्तिक बचत व चालू खात्यावर
२) संस्थेसाठी
खात्यावरील व्यवहार तपासणी करून व बँकेतील ठेवी विचारात घेऊन १) रु.०.२५ लाख
२) रु.२.०० लाख
३० दिवस
१० दिवस
१७.००%
महिला स्वयं सहाय्यता बचत गट अल्प व मध्यम मुदत कर्ज ऐच्छिक स्वयंसेवी संस्था / अशासकीय स्वयंसेवी संघटना १० ते २० सभासदांचे गट प्रथम रु.०.५० लाख
द्वितीय रु.१.०० लाख
तृतीय रु.२.०० लाख
१८ महिने
३६ महिने
४२ महिने
१२.००%
(बँकेच्या मा. संचालक मंडळ सभेतील निर्णयानुसार वेळोवेळी व्याजदरात बदल होईल त्यानुसार व्याजदर लागू राहील याची नोंद घेण्यात यावी.)


MDCC Logo