एस एम एस बँकिंगसाठी नोंदणी करण्यासाठी आमच्या शाखेशी संपर्क साधा.
एस एम एस येण्यासाठी खालील पद्धतींचे अनुसरण करा आणि ९२२२०००४०४ वर पाठवा.